सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर , पहा आजचे नवीन दर

By News24

Published on:

Follow Us
gold rate today 18 march

मंडळी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 6 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,749 रुपये प्रति ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,020 रुपये प्रति ग्रॅम होती. मात्र 15 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,967 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,220 रुपये प्रति ग्रॅम झाली. आज मात्र सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,200 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,260 रुपये आहे. पुण्यात देखील हेच दर कायम आहेत.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,230 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,700 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,290 रुपये आहे. नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,200 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,260 रुपये आहे.

लातूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,230 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,700 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,290 रुपये आहे. वसई-विरार आणि भिवंडीमध्येही हेच दर लागू आहेत.

सोन्याचे दर हे स्थिर नसतात आणि वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक सराफा बाजार किंवा अधिकृत प्लॅटफॉर्मवर तपासणी करणे आवश्यक आहे.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.